दिनांक २९/११/२०२४
कविता वाचन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. परीक्षक म्हणून टी.बी. कॉलेजच्या निवृत्त प्राध्यापिका सौ. शैला घोन्सालविस तसेच परीक्षक म्हणून सर मार्शल या दोन परीक्षकांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. विविध इयत्तेतील 42 विद्यार्थ्यांनी या कविता वाचनामध्ये सहभाग घेतला होता. इयत्ता पाचवी ते नववी अंतर्गत ही स्पर्धा घेण्यात आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोवियाना यांनी ही संधी मुलांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद !!!
मराठी विभागाच्या शिक्षिका सौ. रोबीना घोन्सालविस व शिक्षिका सौ. प्रणाली चुरी या शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर अशा कविता पठण करून सुंदर सादरीकरण केले . अशा रीतीने या स्पर्धेचे समापन झाले.
