Essay Writing Competition Aug 27, 2024 निबंध स्पर्धा २०२४ स्वतंत्र दिना निमित्त आयोजित केली गेली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन केले गेले. इयत्ता आठवी आणि नववीचे विदयार्थी सहभागी झाले होते.